¡Sorpréndeme!

विधान परिषद निवडणुकीत मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार , Anil Bonde यांचं सूचक ट्वीट | MLC Election

2022-06-20 0 Dailymotion

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खास खबरदारी घेतली जात आहे. तसंच दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे.

#MLCElections #MahaVikasAghadi #VidhanParishad #BJP #Mumbai #MarathiNews #ShivSena #DevendraFadanvis #Congress #RahulGandhi #RohitPawar #NCP